
गावात जलसंवर्धनासाठी वृक्षारोपण, पाण्याचे टाकी दुरुस्ती, आणि पावसाचे पाणी साठवणूक यांसारखे उपक्रम राबवले गेले आहेत. “पाणी आहे तरच जीवन आहे” हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवला जातो.



आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची सेवा देणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे.